प्रवास काल उधान भक्तिला, आज चाले प्रवास परतीचा उचलेना रे पाय विठू, डोळीया सागर भरतीचा. ३०/६/२३ ©Dileep Bhope #प्रवास