Nojoto: Largest Storytelling Platform
dileepbhope1552
  • 384Stories
  • 114Followers
  • 4.9KLove
    1.5LacViews

Dileep Bhope

माझ्या कविता, चारोळ्या कागंदाचा व्यर्थ कचरा झाला ! हे बरे झाले! हस-या दुख-या भावनांचा लगेच निचरा झाला !

  • Popular
  • Latest
  • Video
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

माझा देश भलताच महान आहे 
जागजागी अडकली पण घाण आहे..

©Dileep Bhope
  #देश_भक्ति
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope


#पाऊस असा मनातला....

©Dileep Bhope
  #मनातलंमाझ्या
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

चल पुन्हा एकदा तोच खेळ खेळू
आठवणींना आठवणींने  छळू

©Dileep Bhope
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

White -
सारेच कसे मुहूर्त बरवे
साजरे येथ करतात बंगले,
नित्य काही पसरुन हात
दैन्य सदा पाळतात पांगळे..

नाहीत भिंती नाहीच आसरे
पुलाखाली संसार जयांचे,
शोधा मुहूर्त बरवा कुणी रे
सजवा आयुष्य त्यांचेही चांगले..

#दिबाभोपे

©Dileep Bhope
  #election2024
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

सारेच डबके समजू लागलेत सागर स्वतःला

"हद्दीत रहा रे" वेळीच सांगू  यातील प्रत्येकाला..

©Dileep Bhope
  #चारोळी
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

"काळाबरोबर आम्ही आणि आमचा परिसर  बदलत असतो."  हे एकदा समजून घेतले की, त्या त्या काळात जमवून घेणे त्रासदायक होत नाही.

©Dileep Bhope #बदल
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

देव्हाऱ्यातली मुर्ती असू दे तिथेच

दिव्याने दिवा तर पेटवता येईल

तुलामला जमणार नाही देव होणे 

प्रयत्ने माणूस तर होता येईल?

©Dileep Bhope
  #माणूस
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

वास्तव. 

शेत   पिकंना, 
पिकलंत विकंना,
दमडीमोल भाव..
बांधावरच्या राजाला 
सपानच दिसाया लागलय.
साप साप म्हणावा यांनी 
आणि धोपटावी भुई
बिळातून सापही बघ 
कसं हसाया लागलय...

#दिबाभोपे

©Dileep Bhope #वास्तव
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

.......

तु, मी आणि थोडीशी शांतता

ही पांढऱ्या केसातील फुलं

काही बोलायला थोडंच हवं?

बघ चेहऱ्यावर सुरकुत्या उठावदार!

रोमान्स इतका तरतरीत 

तर अजून काय हवं ?

©Dileep Bhope
  #रोमांस
3e9ffd0095bf620944bc2dd012bed395

Dileep Bhope

वाच इतिहास एकदा

©Dileep Bhope #इतिहास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile