Nojoto: Largest Storytelling Platform

काही व्यक्तींच्या सानिध्यात राहून आपण भविष्याची स्

काही व्यक्तींच्या सानिध्यात राहून आपण भविष्याची स्वप्न बघतो,,
पण ती व्यक्ती वर्तमानाला सुद्धा लाजवून साथ सोडते म्हणून शक्यतो भूतकाळावरच प्रेम कराव
कारण तो कधी धोका देत नाही....

                                                                                 -कार्तिक

©Kartik Choure
  #आठवण