Nojoto: Largest Storytelling Platform

एकत्र कुटुंब सोडून वेगळे झाले असता, बाप्पांच्या आग

एकत्र कुटुंब सोडून
वेगळे झाले असता,
बाप्पांच्या आगमनावरून
तुझं माझं करता करता,
बाप्पांनाही राग आला होता
त्यांच्यामुळे जेव्हा भावांमध्ये 
वाद झाला होता,
म्हणाले दहा दिवस तरी एकत्र रहा माझ्यासाठी
तुझं माझं न करता करता. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ माझ करता करता...
#तुझमाझनातं 
रोज संध्याकाळी बाप्पा वर विषय देण्यात येईल.
तुम्ही सुद्धा विषय सुचवु शकता कमेंट करा.
#collab  #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.