Nojoto: Largest Storytelling Platform

कळलंच नाही कधी ही ओळख बनून गेली मी लिहित गेले नि म

कळलंच नाही कधी ही ओळख बनून गेली
मी लिहित गेले नि माझी कविता बनून गेली

उतरविल्या भावना लेखणीस धार देऊन
कागदावर ती शब्द शिल्पमोती लेवून गेली

प्रेमात तिच्या मी पडले अचानक असे जरी
उपरेच हे जीणे तिजविण साक्ष पटवून गेली

प्रत्यय लेखणीचा आता जरी कळला मना
भविष्याची कळा तरी निश्चित सुचवून गेली 

उसळतील तिच्यामधूनी मनाच्या गर्भलाटा
या सागराचा तळ ही प्रतिभा खवळून गेली नमस्कार माझ्या लेखक मित्र-मैत्रिणीनों
आज जागतिक कविता दिन आहे
तुम्हाला तुमच्या कवितेने काय मिळवून दिलं?
ओळख,प्रसिद्धी की मनाचं समाधान?
आजचा विषय आहे
कविता,माझी ओळख...
चला तर मग उतरवा मनातलं...
#कविता #ओळख  #माझीओळख
कळलंच नाही कधी ही ओळख बनून गेली
मी लिहित गेले नि माझी कविता बनून गेली

उतरविल्या भावना लेखणीस धार देऊन
कागदावर ती शब्द शिल्पमोती लेवून गेली

प्रेमात तिच्या मी पडले अचानक असे जरी
उपरेच हे जीणे तिजविण साक्ष पटवून गेली

प्रत्यय लेखणीचा आता जरी कळला मना
भविष्याची कळा तरी निश्चित सुचवून गेली 

उसळतील तिच्यामधूनी मनाच्या गर्भलाटा
या सागराचा तळ ही प्रतिभा खवळून गेली नमस्कार माझ्या लेखक मित्र-मैत्रिणीनों
आज जागतिक कविता दिन आहे
तुम्हाला तुमच्या कवितेने काय मिळवून दिलं?
ओळख,प्रसिद्धी की मनाचं समाधान?
आजचा विषय आहे
कविता,माझी ओळख...
चला तर मग उतरवा मनातलं...
#कविता #ओळख  #माझीओळख

नमस्कार माझ्या लेखक मित्र-मैत्रिणीनों आज जागतिक कविता दिन आहे तुम्हाला तुमच्या कवितेने काय मिळवून दिलं? ओळख,प्रसिद्धी की मनाचं समाधान? आजचा विषय आहे कविता,माझी ओळख... चला तर मग उतरवा मनातलं... #कविता #ओळख #माझीओळख #Collab #YourQuoteAndMine #yqtaai