Nojoto: Largest Storytelling Platform

Best ओळख Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ओळख Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutओळखता to english, ओळखता का तू, ओळखीचा आहे का, ओळखलं का मला, ओळखता का मंदिर,

  • 23 Followers
  • 29 Stories

Dileep Bhope

#ओळख

read more

Rashmi Hule

माझी ओळख 
मलाच पुन्हा नव्याने झाली 
हरवलेली लय जणू पुन्हा सापडली
अंतरबाह्य एकरुपता आली
ओळख माझी मला 
माझ्याच शोधात गवसली... 
              Rashmi         

 #ओळख #मी माझी#yqtaai #yqbaba #yqdidi #yqtales#bestyqmarathiquotes

Annruzai Fernandes

#yqtaaicollab #Collab #ओळख मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा शब्द आहे #ओळख याचबरोबर आजचे #Collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे. आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता. आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊 #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
ओळखीच्या माणसांची ओळख
बर्यापैकी बरचं काही सांगून जाते... #yqtaaicollab #Collab #ओळख
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचा शब्द आहे #ओळख
याचबरोबर आजचे #collab आव्हानही त्या शब्दावरच आधारित दिले आहे.
आपण दोन्हीही प्रकारे लिहू शकता.
आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.
असेच छान छान लिहीत रहा आणि आनंदी रहा..😊😊😊 #YourQuoteAndMine
Collaborating with  YourQuote Taai

काव्यात्मक अंकुर

#ओळख #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #nojotomarathi #Love #marathi #friends #writeaway #Relationship #Feeling

read more
ओळख

ओळख करायला मनाने भावनांचं ओझं बघाव लागत नाही
अंतरंगीन चित्त सुंदर असेल तर स्वार्थाची गरज भासत नाही
जपायचंच असेल जर एखाद्याला मनापासून तर
 वेळ केव्हाची चांगली ठरेल हे सांगावं लागत नाही

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #ओळख #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #nojotomarathi #Love #marathi #friends #writeaway #Relationship #Feeling

Pavan Kamble

read more
ह्या हृदयात होणारी धडधड कधीतरी
तू ऎक ना
हृयात उमटलेल्या तुझ्या
सावलीला तू कधीतरी ओळख ना
माझं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे 
हे तू मी न सांगता 
ओळख ना...

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile