Nojoto: Largest Storytelling Platform

खोटे बोलण्याने गैरसमज वाढत नाही, अशी खोटे बोलणाऱ्य

खोटे बोलण्याने गैरसमज वाढत नाही,
अशी खोटे बोलणाऱ्यांची समज असते.
म्हणून सतत शंका घेणाऱ्यांसमोर,
खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलले जाते.
समज गैरसमज हा खेळच विचित्र असतो,
समोरचा कितीही बरोबर असला तरी चुकीचा वाटतो.
झाला एकदा गैरसमज की नाती जास्त काळ टिकत नाही,
आपली माणसे दुरावल्या शिवाय समज काही येत नाही.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
समज-गैरसमज
#समजगैरसमज

हा विषय संदीप तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai