Nojoto: Largest Storytelling Platform

शोधात होतो ज्या तिळाच्या तो तुझ्या ओठांवरच मिळाला

शोधात होतो ज्या तिळाच्या
तो तुझ्या ओठांवरच मिळाला
गरज नाही आहे गुळाची..😍
या तुझ्या ओठांवरच्या तिळाला



-✍🏻कृणाल कृष्णा सावंत.....(ऋणप्राजक्त)
मकर संक्रांतीच्या गुलाबी शुभेच्छा तीळ-गुळ
शोधात होतो ज्या तिळाच्या
तो तुझ्या ओठांवरच मिळाला
गरज नाही आहे गुळाची..😍
या तुझ्या ओठांवरच्या तिळाला



-✍🏻कृणाल कृष्णा सावंत.....(ऋणप्राजक्त)
मकर संक्रांतीच्या गुलाबी शुभेच्छा तीळ-गुळ