Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser9336817758
  • 2Stories
  • 77Followers
  • 600Love
    939Views

krunal.shwas@gmail.com

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
fb599e9247301be3006eae5e7401f6e2

krunal.shwas@gmail.com

New Year 2025 निघून गेले जुने दिवस,
जुने वर्ष ही आता सरले !!
गत वर्षाचे काही क्षण,
आजही मनात उरले !!
तुमच्याच प्रेमाने मनं माझे हे,
काठोकाठ भरले !!
यापुढे ही असेल तुमची साथ,
तर नक्कीच करू दुःखावर मात !!
असेच काही संकल्प माझे,
माझ्या मनाशीच ठरले !!

मित्र परिवार अन् नातेवाईक,
अशा माझ्या सर्व जीवलगांना,
इंग्रजी नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
अगदी मनापासून..💞 मनापर्यंत..💞!!

-✍️🏻 कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त)
@शब्दांच्या मनातले 💞

©krunal.shwas@gmail.com #Newyear2025  Chaitali Yengade  Harshada wakchoure  Pragati Maurya  ANUPMA AGGARWAL  Rakesh Kumar Himanshu

#Newyear2025 Chaitali Yengade Harshada wakchoure Pragati Maurya ANUPMA AGGARWAL Rakesh Kumar Himanshu #शुभेच्छा_भंडार

fb599e9247301be3006eae5e7401f6e2

krunal.shwas@gmail.com

आहे का थोडासा वेळ तुझ्याकडे माझ्यासाठी सुद्धा
मी चातक तू सर पावसाची फक्तं एवढाच आहे मुद्दा

-✍🏻 कृणाल कृष्णा सावंत (ऋणप्राजक्त)

©krunal.shwas@gmail.com
  #Love #Life #Heart #rain

Love Life #Heart #rain #Poetry

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile