तारीफ तारीफ करता करता तुझी शाही पेनाची संपून गेली शब्दांची कसरत झाली सुरू जेव्हा समोर तु आली तु खूप सुंदर ,तु माझा श्वास शब्द ओठी तैनात झाले पुटपुटणार तितक्यात, ओठांनी तुझ्या ओठांचे शब्द क्षणांतच वाचले कानात बोलावं हळूच तुझ्या म्हणून मिठीत तुला घ्यावं बोललं, सहवास तुझा मनमोहक होता वेडं हृदय मिठीतच दंग झालं ! #तारीफ