त्यांच्या पूर्ण विरुद्ध ते ज्यांचा प्रवास ह्या #मळलेल्या वाटेवरती चालू होतो.तो पूर्णतः संघर्षमय, अडचणींचा सुरुवाती पासूनचा म्हणजे शून्यापासून जग निर्माण करण्याचा प्रवास. जो कि प्रत्येक जण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यात सहसा खूप कमी जण टिकतात आणि जे टिकतात तेच इतिहास घडवतात.पण सगळयाना शक्य आहे का ते? #NojotoQuote