Nojoto: Largest Storytelling Platform
rkrajchaure0831
  • 357Stories
  • 4.9KFollowers
  • 2.8KLove
    4.0KViews

RK Raj Chaure

hobbies= writing,acting ,mimicry ,poetry ,dance

  • Popular
  • Latest
  • Video
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White तू स्पर्श करता त्या फुलांना,
कूठे त्याना त्यांचा सुंगध उरतो.
ते ही भुलून जातील,
तुझ्या स्पर्शाने माझ्यागत,
जसा तुझ्या स्पर्शाने,
मी माझा कुठे उरतो.

©RK Raj Chaure #sad_shayari
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White न बोलता का जुळून आले,
न सांगता का कळून गेले.
उरले आता सर्व काही,
जे काही आठवणीत उरून गेले.

©RK Raj Chaure #sad_quotes
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White नजरे समोर राहून,
नजरे आड राहण.
यालाच तर म्हणतात,
चोरून पाहण.

©RK Raj Chaure
  #love_qoutes
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

'किताब बन हम भि,
तेरी हथीलियो पर थम जाते |
इजाजत होती अगर,
हर बात को तेरे लबो से,
गुजर जाने की |

©RK Raj Chaure
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White वो अब  किसकी मोहब्बत है,
पर उसे याद है,
वो अब भि मेरी मोहब्बत है |

©RK Raj Chaure #love_shayari
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White अगर खुद को हे पाना,
सबसे पहले दुसरोको भुलाना |

©RK Raj Chaure #Paris_Olympics_2024
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White स्वप्नांना कुठे झोप असते ,
त्यांना तर सतत काळजी असते.
बापाच्या स्वाभिमानाची,
मायेच्या ममतेची,
भावाच्या कष्टाची,
त्या चिमुकल्यांच्या,
डोळ्यात न मावणाऱ्या आनंदाची.
स्वप्नांना कुठे झोप असते,
त्यांना तर सतत काळजी असते.

©RK Raj Chaure
  #Sad_shayri
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White जवळ असता,
कधी कोणाला किंमत कळते.
दूर जाता मग,
फक्त त्यांची आठवण उरते.

©RK Raj Chaure #Couple
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White अवघड नाही नव्याने जगणे,
पुरेसे होईल तिने एकदा बघणे.

©RK Raj Chaure #love_shayari
c7c6f0e77a151e91496fb39d2abad035

RK Raj Chaure

White कुछ इलजाम थे उनके,
बेशक हमने सब कबुल कर लिए |
अच्छा था पुरी जिंदगी,
उनके प्यार मे गिरफतार हो रहते |
वैसे भि कहा उनके बिना,
हम आजाद रहते |

©RK Raj Chaure #Sad_shayri
loader
Home
Explore
Events
Notification
Profile