Nojoto: Largest Storytelling Platform

कोणाची कथा समजू का कोणाची व्यथा समजू का समाजाचा

कोणाची कथा समजू का 
कोणाची व्यथा समजू 
का समाजाचा विचारापाई 
मी स्वतःलाच रुजू 
काही कळेनासे झाले

©Raut  Vaishnavi
  #Parch#hai