Nojoto: Largest Storytelling Platform
rautvaishnavi2256
  • 86Stories
  • 1Followers
  • 996Love
    3.6KViews

Raut Vaishnavi

  • Popular
  • Latest
  • Video
8f0d89b68f76639567d425ac7e0c17a8

Raut Vaishnavi

कोणाची कथा समजू का 
कोणाची व्यथा समजू 
का समाजाचा विचारापाई 
मी स्वतःलाच रुजू 
काही कळेनासे झाले

©Raut  Vaishnavi
  #Parch#hai
8f0d89b68f76639567d425ac7e0c17a8

Raut Vaishnavi

जिंदगी जिना इतना भीं मुश्किल नहीं है 
 बस जीने कीं चहा दिल में होनी चाहिये

©Raut  Vaishnavi #motavitonal #Life_Experiences #Life #Sahayri #lovelife #Life #Life_experience #lifequotes WoRaat
8f0d89b68f76639567d425ac7e0c17a8

Raut Vaishnavi

Red sands and spectacular sandstone rock formations संघर्ष करने से  केवल ध्येय हीं नहीं मिलता 
 बल्की समाज में इज्जत भीं मिल जाती है!

©Raut  Vaishnavi #Sands
8f0d89b68f76639567d425ac7e0c17a8

Raut Vaishnavi

हळूहळू सार कस बदलत जात आहे 
 काजू बदाम खाणार पोरग आता 
 तंबाखू आणि गुटखा खात आहे

 शिकून मोठे व्हायचे स्वप्न बघणार पोरग आता 
 शिकण्यापासून लांब जाऊन ते तर आता प्रेम वेड होत आहे 

 कोणी जिम्मेदारीची जाणीव घेऊन चालतय 
 तर कोणी जिम्मेदारीच्या नावाखाली भटकत आहे 

 हळूहळू सार कस बदलत जात आहे
 आजचा युवा मात्र व्यसनाधिन होत आहे 

 बदलताना दिसत आहे सारच चित्र
 हळूहळू सर काही विचित्रच होत चाल आहे

©Raut  Vaishnavi #City
8f0d89b68f76639567d425ac7e0c17a8

Raut Vaishnavi

हर बार खुद को साबित करने किं जरूरत नहीं रहेंती 
 कुछ बाते वक्त कें भरोसे छोड देनी चाहिये 
 एक ना एक दिन वक्त सबको जवाब दे देता हैं

©Raut  Vaishnavi #samay
8f0d89b68f76639567d425ac7e0c17a8

Raut Vaishnavi

तुझं माझं  करण्यामध्ये  पूर्ण आयुष्य  निघून जातात
 शेवटी कळतं की तुझ माझ करण्यामध्ये  काहीच उरत नसत 

 पावलोपावली माणसाला संकटाशी लढावच लागत
 रडताना सुद्धा ही गालावर हसू मात्र ठेवावंच लागत

 साऱ्यांनाच  वाटतं आयुष्य जगणं फार कठीण असत
 कोण सांगे यांना की हे आयुष्य पुन्हा कधी भेटत नसत 

 शेवटी ना येताना सोबत काही आणलेल असत
 ना जाताना काही सोबत घेऊन जायच असत

 भेटली की नाही मानव जन्म पुन्हा कधी हे कुणालाच माहीत नसत
 भेटलेल आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगायचं असत

©Raut  Vaishnavi #mountainsnearme
8f0d89b68f76639567d425ac7e0c17a8

Raut Vaishnavi

झालं ते सारं विसरता आलं पाहिजे 
 चुकलं त्याला माफ करता हे आलं पाहिजे 
 भलेही नसते चुकीला माफी, पण 
 माणसाने माणसासारखं वागले पाहिजे 
 पुस्तकातल्या धड्या पेक्षा अनुभवाचे धडे 
 खूप काही शिकवून जात असतात
 भेटलेल्या अनुभवातूनही माणसाला जगता आले पाहिजे 
 शेवटी कशाला दुःखाचे ओझे मनातच ठेवायचे 
 थोडासा भार मनाचाही कमी करून 
 त्या कोमलशा मनालाही हसत जगू दिले पाहिजे

©Raut  Vaishnavi #UskePeechhe
8f0d89b68f76639567d425ac7e0c17a8

Raut Vaishnavi

कळत नकळत माणूसही बदलून जातो
 मनातल्या भावनांना मनाताच दडून ठेवतो
 माणूस बदलण्याचे कारण 
नेहमी प्रेमच असावे असेही नाही 
 परिस्थिती आणि जिम्मेदारीची जाणीव झाली की 
सारच काही बदलून जात असतं 
 म्हणलं तर नेहमीच जातं की बदल ही च 
खरी काळाची गरज असते 
 जाणवलाच माणसात जरासा बदल 
 लगेच लोकांचे बोलणेही सुरु होते 
 माणूस तर माणुसकीचे विसरून जात आहे 
 वेळेसोबत लढणारा माणूस आणि 
 परिस्थितीशी हतबल झालेला माणूस 
 हा कधीच बदलत नसतो  तर तो त्याच्या वेळीनुसार 
आणि परिस्थितीनुसारच वागायला सुरुवात करतो
 शेवटी काय ते आपल्याला माहीतच आहे 
 वेळेनुसार परिस्थिती बदलत असते 
आणि परिस्थितीनुसार वेळही बदलत असते 
 आणि माणूस मात्र परिस्थिती सुधारण्यामध्ये
 स्वतःला च बदलत असतो 
 साऱ्यांचं कळत नकळत असंच चालू असतं 
 माणसाने माणसाशी जोडलेले नातं ही तुटू लागतं 
  सत्य हे नेहमी प्रत्येकाला कडूच वाटयाला लागते

©Raut  Vaishnavi #talaash
8f0d89b68f76639567d425ac7e0c17a8

Raut Vaishnavi

*चाय* 
 तुझ्यावर जे माझं अफाट प्रेम आहे
ते कधी न संपणार प्रेम आहे

©Raut  Vaishnavi #GingerTea
8f0d89b68f76639567d425ac7e0c17a8

Raut Vaishnavi

सार काही आपलच असत
पण आपल अस कोणी का नसत

माझ म्हूणन मी सगळ जपल होत
एकांतात विचार केला की कळ जे जपल ते माझ नव्हत 

वेळेने सांगितल तू किती ही जप किती ही आपल म्हण
सार काही माझ्या हाती आहे माझ्या शिवाय तुझ कोणी आपल नाही

मी ही माझ्या मनाला सांगितल
वेळे सारखं तुझ्याच हातात सार काही आहे
दुसऱ्यासाठी स्वतःला न दुखवता 
 हासत हासत जीवन जगण

©Raut  Vaishnavi #samay
loader
Home
Explore
Events
Notification
Profile