समाज सुधारकारकांचे आचरा विचार जन्म,पुण्य तिथ्याला फक्त फोटोस हार व्यवस्थेने बनवला यांना पद्धतशीर देव सज्ञानी अर्धवटांनी जपला धर्मांध चेव व्हाट्सएपवरून पुढे ढकलतो ढोंगी मित्र हे पळपुटे स्टेटस वर ठेवतात छायाचित्र वाचन मनन चिंतन नाही कानसेन फक्त सत्य इतिहास विसरून कसे वाचेल तक्त ©rajendrakumar bhosale #onlytruth #JumuatulWidaa