Nojoto: Largest Storytelling Platform

माझ्या संसाराची चूल छान पेटली आहे, दोघांच्या समंजस

माझ्या संसाराची चूल छान पेटली आहे,
दोघांच्या समंजसपणाची त्यावर थापली भाकर आहे.
राहू नये अर्धवट भाकरी म्हणून जबाबदारीची फुंकर आहे,
मेहनतीची लाकडे जाळत,डोळ्यात धूर सहन करत आहे. सुप्रभात सुप्रभात
आजचा विषय आहे

माझ्या संसाराची चूल..
#माझ्यासंसाराचीचूल
हा विषय 
Hemant suryawanshi यांचा आहे.
चला तर मग लिहुया.