Nojoto: Largest Storytelling Platform

ती काल आणि आज,आणि येणारा उद्या ही एक तेजोमय प्रका

ती काल आणि आज,आणि येणारा उद्या ही 
एक तेजोमय प्रकाश म्हणून चमकत राहील,
स्त्री ही अबला आहे हे कुणी ठरवलं? 
का विसरता सर्व सहनशक्ती चे ती एक प्रतीक आहे,ती एक प्रेरणा आहे.
अबला नव्हे ती सबला आहे ह्याचे उदाहरण माता जिजाऊ पासून,
राणी लक्षमीबाई,मदर टेरेसा ते किरण बेदी पर्यंत अनेक आहेत.
ती काल ही जगाला दाखवून देणारी अफाट शक्ती होती 
आज ही आहे उद्या ही राहणार.
ती अबला आहे हे फक्त समाजातील बोलण्यात राहील,
किंवा काही उदाहरण म्हणून पुस्तकी रुपी ज्ञानात
किंवा काही भिक्कार सिनेमात राहील. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
ती,काल आणि आज...
#तीकाल

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai