Nojoto: Largest Storytelling Platform

तेजाने उजळू दे दाही दिशा सोनेरी पावलांनी येवो दिव

तेजाने उजळू दे दाही दिशा 
सोनेरी पावलांनी येवो दिवाळी
घेऊनि शांती, सुबत्ता, आनंद व समृद्धी आपुल्या घरा!!
 दीपावली च्या मनःपूर्वक शुभेच्छा!!💐 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों 
आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन.
आश्विन अमावास्या|आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. 
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
लख लख चंदेरी..
#लखलखचंदेरी
हा विषय

seemapurandare2087

_suruchi_

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. आश्विन अमावास्या|आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे लख लख चंदेरी.. #लखलखचंदेरी हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai