Nojoto: Largest Storytelling Platform

Best लखलखचंदेरी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best लखलखचंदेरी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories

_suruchi_

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. आश्विन अमावास्या|आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #लखलखचंदेरी

read more
तेजाने उजळू दे दाही दिशा 
सोनेरी पावलांनी येवो दिवाळी
घेऊनि शांती, सुबत्ता, आनंद व समृद्धी आपुल्या घरा!!
 दीपावली च्या मनःपूर्वक शुभेच्छा!!💐 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों 
आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन.
आश्विन अमावास्या|आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. आश्विन अमावास्या|आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #लखलखचंदेरी

read more
दिवाळीची वेगळीच असते बात,
लख लख चंदेरी रात नि धुक्याची सोनेरी पहाट.
दिवस असतो आनंदाचा, सर्वांचाच वेगळा थाट,
प्रत्येकाच्या आयुष्यात नवे सुख घेऊन येते दिवाळी पहाट. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों 
आज दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन.
आश्विन अमावास्या|आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते.लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून, स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile