Nojoto: Largest Storytelling Platform

का तिथेही लोक ते नव्हते सुखी कय स्वर्गाची उरे मग

का तिथेही लोक ते नव्हते सुखी 
कय स्वर्गाची उरे  मग लायकी

हृदयात नाही शोधला तुजला कधी
मंदिरावर फक्त त्यांची मालकी 

- विनायक माने दुत प्रकाशाचे
का तिथेही लोक ते नव्हते सुखी 
कय स्वर्गाची उरे  मग लायकी

हृदयात नाही शोधला तुजला कधी
मंदिरावर फक्त त्यांची मालकी 

- विनायक माने दुत प्रकाशाचे
vinayakmane5869

vinayak mane

New Creator

दुत प्रकाशाचे #poem