Nojoto: Largest Storytelling Platform

#KisanDiwas तुझा वाटा अन्नाच्या सुंगधी चवीत कळतो,

#KisanDiwas  तुझा वाटा अन्नाच्या सुंगधी चवीत कळतो,
पोट भरतो जगाची अन तुच उपाशी मरतो

  तु गाळून घाम सांभाळतो आयुष्य आमची,
नित्य कर्म तुझे खिसा तुझाच रिकामा उरतो

लाज आम्हास कधी तरी वाटेल का राजा ?
तु दिसला जिथे ही बेशरमी बघ भाव करतो
©Vinod Ganeshpure #vbgpoemsworld #nojoto #baliraja #salute