Nojoto: Largest Storytelling Platform

मनातील हुरहूर तुझा असण्याने कमी होते.. तुझा जवळ मा

मनातील हुरहूर तुझा असण्याने कमी होते.. तुझा जवळ माझा स्वास अवजड होते.. 
आहेस तु माझी प्रियानी, परंतु तुझी साथ मला कधी भीतीची वाटते..
सोडून तुला मी कसा ग जगावं .. 
तरी सुद्धा तुझ्याशी बोलायला हुरहूर लागते..

©Kumar vishal हुरहूर लागते..
#Love

vishal5618379806749

Kumar vishal

New Creator

हुरहूर लागते.. #Love #poem