Nojoto: Largest Storytelling Platform

कवी असो वा नसो मनातले लिहिण्यास पुर्ण अधिकार

कवी असो वा नसो
मनातले लिहिण्यास
    पुर्ण अधिकार 
       असतो...
   कडू गोड शब्द 
व्यक्त करून वेडेमन 
    जरासे हलके 
         करतो...

©Gayatri Sonaje कवी
कवी असो वा नसो
मनातले लिहिण्यास
    पुर्ण अधिकार 
       असतो...
   कडू गोड शब्द 
व्यक्त करून वेडेमन 
    जरासे हलके 
         करतो...

©Gayatri Sonaje कवी