नेहमी लक्षात ठेवा, आपलं व्यक्तित्व हे आपल्या विचारांनी घडत असते म्हणून आपल्या विचारांचे सामर्थ्य असे ठेवा की, कितीही बलवान मनुष्य आपल्याबरोबर लढाई करण्यासाठी सज्ज असला तरी आपल्या विचारांपुढे तो नतमस्तक झाला पाहिजे. - jk ©Jk #jkquote #thought #thought_of_the_day #thoughtfull