Nojoto: Largest Storytelling Platform
jyotikiratkudve6114
  • 441Stories
  • 418Followers
  • 7.6KLove
    6.2LacViews

Jk

Founder by Samyak Jyoti Social Org Author/JkShayar/JkPoetess

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे 👍
...........
अन्यायाला वाचा फोडा 
कायद्यानेच लढाई लढा 
.............................
चला कायदा समजून घेऊ 
गुन्हेगारीला दूर नेऊ  
..............................
कायदा देतो समानतेचा अधिकार 
 विषमतेचा करा धिक्कार 
....................
लोकशाहीचा राखू मान 
कायद्याचा करू सन्मान 
.......................
गुन्हेगारांना देण्या शिक्षा 
कायदाच करेल आपली रक्षा
.................................
कायद्याची ताकत सर्वात मोठी 
लढतो जनतेच्या हक्कासाठी 
.................................
चला लोकशाही जिवंत ठेवू 
कायदा पाळण्याची शपथ घेऊ 
......................................

ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #justice #lawslogan
0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

 # प्रेरणादायी कविता मराठी

# प्रेरणादायी कविता मराठी #मराठीकविता

0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

White पाणी त्याचा गुणधर्म कधीच विसरत नाही ते तर मिसळत राहतं जसा रंग त्याला मिळेल ते एकरूप होऊन जातं. तेच सर्वांच जीवन सुद्धा आहे. फरक फक्त एवढाच असतो की, ते ज्यामध्ये मिसळलं जातं त्याप्रमाणे लोक त्याला  नाव ठेवतात, पण पाणी त्याचा सर्वांमध्ये मिसळून जाण्याचा गुणधर्म कधीच सोडत नाही...
😊

©Jk
  #Water  #चांगलेविचार #माझेविचार #JKthought 
#शिकवण #Pani
0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

we want justice for Dr. Moumita Debnath 
RIP 😞 🙏🏻
#justice #protest #save_girls #Kolkata

we want justice for Dr. Moumita Debnath RIP 😞 🙏🏻 #justice #protest #save_girls #Kolkata #विचार

0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

https://youtu.be/rii_n5lqBcs?si=N3v9Hc6pPetgLKiG
शीर्षक:- सण नागपंचमीचा
नागवंशीय राजांचा इतिहास जिवंत ठेवूया
🙏🏻जयभीम नमो बुद्धाय 🙏

https://youtu.be/rii_n5lqBcs?si=N3v9Hc6pPetgLKiG शीर्षक:- सण नागपंचमीचा नागवंशीय राजांचा इतिहास जिवंत ठेवूया 🙏🏻जयभीम नमो बुद्धाय 🙏 #मराठीकविता

0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk



अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चळवळीचे मुख्य केंद्र 

मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा 

आमदार संजय मुकुंद केळकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, पुणे मराठी साहित्य मंडळ अध्यक्ष डॉ. नीना गोटे यांना माझे 'बुद्ध या जगातील पहिले वैज्ञानिक?... ' हे पुस्तक भेट स्वरूपात देताना 

आणि काव्यसंमेलनात स्वागतगीत व माझी स्त्री संघर्षावरील कविता सादर करताना मी

©Jk
  

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चळवळीचे मुख्य केंद्र 

मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा 

आमदार संजय मुकुंद केळकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, पुणे मराठी साहित्य मंडळ अध्यक्ष डॉ. नीना गोटे यांना माझे 'बुद्ध या जगातील पहिले वैज्ञानिक?... ' हे पुस्तक भेट स्वरूपात देताना 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चळवळीचे मुख्य केंद्र  मराठी साहित्य मंडळ आयोजित राज्यस्तरीय काव्यसंमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा  आमदार संजय मुकुंद केळकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ कुलकर्णी, पुणे मराठी साहित्य मंडळ अध्यक्ष डॉ. नीना गोटे यांना माझे 'बुद्ध या जगातील पहिले वैज्ञानिक?... ' हे पुस्तक भेट स्वरूपात देताना  #मराठीसंस्कृति

0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

White               प्यार तो हमें उनपर 

बेशुमार आया 

कुछ देर ही सही 

मेरे दिल को करार आया 

जब सामने आयी अस्लियत उनकी 

तो उनसे दूर होने का मन में विचार आया

©Jk
  #Hindi 
#hindi_shayari 
#Jkshayari
0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

White   सपने खरीदे नहीं

पूरे किए जाते हैं 

दिल बेचे नहीं 

जीते जाते हैं

©Jk
  #jkquote
0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

White वक्त की किमत सिर्फ वही लोग समझते है 
जो वक्त गुज़रने से पहले जाग जाते है

©Jk
  #wakt 
#samay 
#Hindi 
#jkquote
0aac82e5afc73f9edd02cd3807c1ee38

Jk

माता रमाईस स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

©Jk
  माता रमाईस स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

माता रमाईस स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन #मराठीविचार

loader
Home
Explore
Events
Notification
Profile