Nojoto: Largest Storytelling Platform

प्रश्न घेऊन डोई हजार, मी ओझ्याने होई बेजार, तीने प

प्रश्न घेऊन डोई हजार,
मी ओझ्याने होई बेजार,
तीने पाहिलं, ती हसली, 
हातात हात गुंफले दोघांचे,
'फक्त तिची सोबत हवी...'
गवसले उत्तर प्रत्येक प्रश्नाचे... #साथ #तीआणिमी #yq_gns
प्रश्न घेऊन डोई हजार,
मी ओझ्याने होई बेजार,
तीने पाहिलं, ती हसली, 
हातात हात गुंफले दोघांचे,
'फक्त तिची सोबत हवी...'
गवसले उत्तर प्रत्येक प्रश्नाचे... #साथ #तीआणिमी #yq_gns