Nojoto: Largest Storytelling Platform
ganeshshinde7288
  • 194Stories
  • 0Followers
  • 0Love
    0Views

Ganesh Shinde

  • Popular
  • Latest
  • Video
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

शद्ब आता स्फुरत नाही, मनातले मांडायला,
माझे असे काही नाही, तुझ्याशी भांडायला,
क्षण कण वेचित होतो , पसा पसा सांडायला,
सारेच निसटले हातून , उभे उखळीत कांडायला... #मन #yq_gns
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

रोज किती लाज राखतोस... कृष्णा,
रोज किती लाख राखतोस... कृष्णा,
डोईच्या नुसत्या भार भ्रमे कुंथतो मी,
तू करंगुळीने गोवर्धन तोलतोस... कृष्णा।
 #कृष्णा #yq_gns
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

जो तुम साथ हो,
तो कुछ भी कम नहीं,
जो तुम पास नहीं,
तो हम अब हम नहीं। #तुम #हम #साथ #yq_gns
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

मन मैला जोगी, मन मैला।

घिसे रातदिन, भरे सातदिन,
क्या करे तू जाके काशी 
जो भरे घड़ा और खाली थैला,
मन मैला जोगी मन मैला।

पीवे हरपल, भूले हर कल,
क्या करे तू जीके आज भी,
हाथ छोड़के गुरुका , करे झमेला,
मन मैला जोगी मन मैला। #मन #मैला #yq_gns
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

श्री
कृष्ण
खेळीतो
वृंदावनी,
फेर धरला
बघ त्या गोपींनी,
चहोदिशांच्या
फेऱ्यांतूनी,
मध्येच
नाचे
तो.  #कृष्ण #वृंदावन #रासलीला #शंकरपाळी_काव्य #yq_gns

Image source : google
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

हा
एक 
दीपक
लावशील
जो तुझ्या दारी,
एक एक
करुनि
जरी
उजवळवेल तेजाने पाही वाट सारी
उल्हास दाटुनी येईल बा अंतरी
अज्ञान अंधारा उगा घाबरी
ऐशा भ्याडाहूनी हि बरी 
शोधणे वाट खरी
मूढतिमिरी।
 #मधूदीपकाव्य #दिवाळी #अज्ञान #yq_gns
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

दीपक से दीपक मिले जो, रूप हो निराला,
ज्योति से ज्योति मिलके, होवे नया उजाला। #दीपक #ज्योति #दीवाली #yq_gns
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

आपल्याला मिळालेल्या सुखावर ही माणूस कधीच सुखी नसतो...
 तो कायम नवीन 'सुख' शोधतच असतो... 
सुखी होण्यासाठी... #सुख #माणूस #happiness #yq_gns
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

काय असते सांग निरोपाचे बोलणे,
'भेटू पुन्हा' असे उगाच सांगणे,
की भेटीची आठवण सोबत घेणे,
की सारे काही डोळ्यात साठवणे,
खोल खोल मनात जपून ठेवणे। #निरोप #समुद्र #yq_ gns
a2dc481ac790fb0a173bbfca2b6d41a2

Ganesh Shinde

थांब, बस थोडे, मारू जरा आज गप्पा,
पुन्हा रोज गाठायचा आहे रोजचा टप्पा,
निघायचेच कधीतरी पुढच्या निवाऱ्याला,
एक क्षणभर निवांत हो या किनाऱ्याला। #किनारा #प्रवास #निवांत #समुद्र #yq_gns
loader
Home
Explore
Events
Notification
Profile