White #सावर रे मना.... शब्दवेडा किशोर आज पुन्हा गेलो मी तू मज पहिल्यांदा भेटलीस त्या ठिकाणी धगधगत्या हृदयातली आग केली सारी तिथं रिकामी कोणती ती वेळ होती अन् होता कोणता तो क्षण जाळतो हृदयास माझ्या अजूनही कणकण ये परतुनी झडकरी तू आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मज भेटायला अर्ध्यावर मोडलेल्या आपल्या नात्याला पुन्हा नव्याने सांधायला ©शब्दवेडा किशोर #मनाचाकोपरा