Nojoto: Largest Storytelling Platform

माफ कर मला हे बोलायला खुप उशिर केलास खरं तर मी कधी

माफ कर मला हे बोलायला खुप उशिर केलास
खरं तर मी कधी तुला कळलेच नाही
आज सरणावर जळताना आयुष्यभर
किती जळले हे कधी तुला कळलेच नाही

शब्दवेडी

 #माफकरमला
माफ कर मला हे बोलायला खुप उशिर केलास
खरं तर मी कधी तुला कळलेच नाही
आज सरणावर जळताना आयुष्यभर
किती जळले हे कधी तुला कळलेच नाही

शब्दवेडी

 #माफकरमला