Nojoto: Largest Storytelling Platform

Best माफकरमला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माफकरमला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 9 Stories

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माफ कर मला.. #माफकरमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
जे मी माझं केलं तुला
तू माझी झाली नाहीस
तो ही दोष दे तू मला
दूर जा निघून
मागे फिरू नकोस पुन्हा
कधी जवळच नव्हती तू
समजावेन मी मना शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माफ कर मला..
#माफकरमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माफ कर मला.. #माफकरमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
माफ कर मला ।
इतकेच बोलली ।
चढताना शेवटी ।
                   बोहल्यावर ।।
मीही केले माफ ।
नी झालो सामील।
राहून गाफील ।
                    तिच्या वरातीत ।।
सरते शेवटी ।
अंत्ययात्रा माझी।
तिच्या निघाली।
                    वराती मागे।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माफ कर मला..
#माफकरमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

arrey.oh.chachu

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माफ कर मला.. #माफकरमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
I am noone to judge you and make you feel unhappy. Please be your own lawyer and judge शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माफ कर मला..
#माफकरमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माफ कर मला.. #माफकरमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqmarathicharoli

read more
"माफ कर मला"
हे एकच वाक्य बस होत,
तुटलेलं नातं पुन्हा जोडायला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माफ कर मला..
#माफकरमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माफ कर मला.. #माफकरमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #आई

read more
अजाणतेपणे माझ्या कडून काही चूक झाली असेल 
किंवा तुझं मन दुखावलं असेल,
जे समजलं नसेल मला,
पण कुठेतरी लागलं असेल तुझ्या मनाला 
तर त्या चुकीसाठी "आई" माफ कर मला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माफ कर मला..
#माफकरमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माफ कर मला.. #माफकरमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqmarathi

read more
हे देवा तू ह्या समस्त विश्वाचा निर्माता,आपल्या भक्तांच्या मनातील सर्व जाणता.
नाही जमत मला अगरबत्ती लावणे,धूप पेटविणे,साष्ट्रांग नमस्कार घालणे,
पण ह्याचा अर्थ असा नव्हे की मी तुला माणत नाही किंवा तुझे अस्तित्व जाणत नाही.
कुठेही तुझे मंदिर दिसो किंवा तसबीर दिसो,न चुकता आपसूक हात जोडतो तुझे नामस्मरण करतो.
सकाळ संध्याकाळ ऑफिस मधून येता जाता तुझ्या मूर्तीला हात लावून पाया पडतो.
लोकांना मात्र मी नास्तिक वाटतो कारण त्यांना मी कधीच देवपूजा करताना दिसत नसतो.
पण देवा माफ कर मला,
कधी आवडच नाही झाली त्यामुळे सवय ही नाही लागली की कधी तुझी पाठपुजा करावी किंवा अगरबत्ती लावावी.
पण देवा तू सर्व जाणतो आहे,
जरी कृतीतून कधी दिसत नसली तर मनात मात्र तुझी श्रद्धा कायम आहे.
तुझ्यावरची श्रद्धा ही माझ्या मनात तुझ्या साठी आहे,
लोकांना दाखवण्यासाठी नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माफ कर मला..
#माफकरमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Deepali Mestry

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माफ कर मला.. #माफकरमला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
माफ कर मला हे बोलायला खुप उशीर केलास
खरं तर मी तुला कधी कळलेच नाही
आज सरणावर जळताना आयुष्यभर
किती जळले हे तुला कधी कळलेच नाही

शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माफ कर मला..
#माफकरमला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Deepali Mestry

माफ कर मला हे बोलायला खुप उशिर केलास
खरं तर मी कधी तुला कळलेच नाही
आज सरणावर जळताना आयुष्यभर
किती जळले हे कधी तुला कळलेच नाही

शब्दवेडी

 #माफकरमला


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile