स्वप्न रात्रीतल्या तुझ्या स्वप्नांची जागा, आठवणींच्या ओल्याव्यात आहे. कळी नजरेस पडावी म्हणून, अंकुराचे दिवस गारव्यात आहे. ©काव्यात्मक अंकुर #स्वप्न #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱#रात्री #Night #coldnights #marathi #charolya #marathicharolya #nojotomarathi