Nojoto: Largest Storytelling Platform
kavyatmakankur2100
  • 17Stories
  • 211Followers
  • 2.8KLove
    97.8KViews

काव्यात्मक अंकुर

शुभारंभ: १३/०५/२०२० Admin/Writer: adityadalvi25 सर्व स्वलिखित चारोळ्या✍️लेख❤️ कविता✍️शेरोशायरी❤️ #काव्यात्मकअंकुर 🌱😇

https://www.instagram.com/kavyatmak_ankur

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

White त्रास 

थबकत पडले होते पाऊल 
दबकत चालू होता श्वास 
अडकला माझा घास 
जेव्हा पाहिला मी दुसऱ्यांचा त्रास

©काव्यात्मक अंकुर #त्रास #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#मराठी #मराठीचारोळी #marathi #pain
#marathicharolya #life #Reality  छोटी कविता मराठी प्रेरणादायी कविता मराठी

#त्रास #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #marathi #Pain #marathicharolya life #Reality छोटी कविता मराठी प्रेरणादायी कविता मराठी #मराठीकविता

2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

White शिकायत

शिकायत नहीं मैंने तकल्लुफ़ उठाई थी
पहली बारी सुनी एक बात बताई थी
दोस्ती के खातिर मैने अपनी जिम्मेदारी अपनाई थी
वो जानती थी मुझे शायद पर खुद ही अंजानी थी

ये एक कहानी नहीं मुझे सच्चाई दिखानी थी
एक बेमतलब की परेशानी जड़ से मिटानी थी
ना बातें टटोलनी थी ना ही हरकत घिनौनी थी
बस शब्दों की पीछे की गहराई समझानी थी 

हो गयी हैं अब जो होनी थी
मुसीबतो से गेहरी आंखे और
खयालों में डूबी सोच मुझे खोलनी थी
मुझे तुमसे दिल से दिल की बाते बोलनी थी

©काव्यात्मक अंकुर #शिकायत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #हिंदी #Hindi #hindikavita #feelings #lovepoem #lovefeelings #Love
2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

विधिलिखित

जेव्हा लक्ष जाईल नको तिथं
तेव्हा नसेल थाऱ्यावर चित्त
हे आयुष्याचं विधिलिखित
मी उगाच नाही काही लिहीत

©काव्यात्मक अंकुर #विधिलिखित #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठी #मराठीचारोळी #मराठीप्रेम #Life #lifeexperience #marathi #marathicharolya
2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

White सफलता

सफलता सतह पर ही मिलती है, लेकिन यदि आप इसे सुचारू रूप से नहीं संभालते हैं तो यह आपसे दूर हो सकती है।

©काव्यात्मक अंकुर #सफलता #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #safar #हिंदी #Hindi #motivatation #thought #thought_of_the_day #Life  बेस्ट सुविचार हिंदी छोटे सुविचार सुविचार इन हिंदी अच्छे विचारों आज का विचार

#सफलता #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #safar #हिंदी #Hindi #motivatation #thought #thought_of_the_day Life बेस्ट सुविचार हिंदी छोटे सुविचार सुविचार इन हिंदी अच्छे विचारों आज का विचार

2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

उम्मीद

बढ़ती उम्र के साथ अपनी
उम्मीदों को में कैद करता हूं 
उम्मीदे तोड़ती हैं मुझे,  
इसीलिए मैं उम्मीदोंका भेद करता हूं

©काव्यात्मक अंकुर
  #उम्मीद #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#उम्र #भेद #Hindi #hindishayari #hindi_shayari #story #Life   हिंदी शायरी शेरो शायरी 'दर्द भरी शायरी' शायरी शायरी लव

#उम्मीद #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #उम्र #भेद #Hindi #hindishayari #hindi_shayari #story Life हिंदी शायरी शेरो शायरी 'दर्द भरी शायरी' शायरी शायरी लव

2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

गडद 

प्रत्येक क्षणी ज्यानी खोटेपणा जपला
तो प्रत्येक क्षणी मध्यात येऊन टपकला
या नुसत्याच गडद दिसणाऱ्या ढगात 
आणि विजेच्या चकमकीत 
मी ही माझ्या हक्काचा 
खाली ओघळणारा थेंब जपला

©काव्यात्मक अंकुर
  #गडद #थेंब #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱  #पाऊस #मराठीप्रेम #मराठीविचार #Dark #darkness #marathiwriter  माझे विचार चांगले विचार माझ्या लेखणीतून

गडद थेंब अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 पाऊस मराठीप्रेम मराठीविचार Dark darkness marathiwriter माझे विचार चांगले विचार माझ्या लेखणीतून

2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

आईबाप हवेत

प्रत्येकाच्या आयुष्यात आईबाप हवेत
त्यांच्या समवेत आयुष्याचे सारे दिवस जावेत
सुखदुःख नजरेसमोर त्यांच्या पहावेत
आयुष्यभर आईबाप सोबत त्यांच्या रहावेत

कौटुंबिक सुखाचे हे सुर प्रत्येक वेळी जुळावेत
आईबापाच्या आशीर्वादाने संकटांचे मार्ग वळवावेत
आईबापासाठी प्रयत्नशील हातपाय झगडावेत
त्यांच्याच अनुभवातून यशाचे हे ठसे उमटावेत 

आपल्या प्रत्येक सामाजिक आणि वैयक्तिक 
बाबींना त्यांच्यासमोर हळुवार मांडावेत 
आईबापाच्या प्रेमाच्या गोष्टी प्रत्येकास समजावेत
प्रत्येक व्यक्तीला 'आईबापाचे' लाड कळावेत

आपुलकीचे आईबाप प्रत्येकास मिळावेत 
आईबापासोबतचे होणारे वाद प्रत्येकाने टाळावेत 
बंधने टाकून त्यांचे नियम ही पाळावेत 
आईबापाने देखील अंधश्रद्धेसोबत 
आधुनिकतेचे विचार मनी बाळगावेत

©काव्यात्मक अंकुर #आईबापहवेत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीकविता #मराठीलेखणी #MarathiKavita #marathi #nationalparentsday #poem #PARENTS  मराठी कविता मराठी कविता प्रेम

आईबापहवेत अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 मराठीकविता मराठीलेखणी MarathiKavita marathi nationalparentsday poem PARENTS मराठी कविता मराठी कविता प्रेम

2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

 वृंदावन

बहरुन यावा पाऊस
फुलावे हे अंगण
मुसळधार नको
फक्त सुंदर दिसावे वृंदावन

©काव्यात्मक अंकुर
  #वृंदावन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #expression #marathi #मराठीचारोळी #marathicharolya #rain #Nature  मराठी कविता निसर्ग कविता मराठी मैत्री मराठी कविता पाऊस मराठी कविता छोटी कविता मराठी

#वृंदावन #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #expression #marathi #मराठीचारोळी #marathicharolya #rain #Nature मराठी कविता निसर्ग कविता मराठी मैत्री मराठी कविता पाऊस मराठी कविता छोटी कविता मराठी #मराठीकविता

2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

झापड

ज्यांना परिस्थितीमुळे कानशिलात बसली आहे
ते पण आजकाल झापड बद्दल ज्ञान देतात

©काव्यात्मक अंकुर
  #झापड #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#परिस्थिती #मराठीविचार #marathi #marathiquotes #marathi #Life #Life_experience  लाईफ कोट्स माझे विचार माझ्या लेखणीतून

झापड अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 परिस्थिती मराठीविचार marathi marathiquotes marathi Life Life_experience लाईफ कोट्स माझे विचार माझ्या लेखणीतून

2786b56e02c860996132447e5f1c08c6

काव्यात्मक अंकुर

विचारपूस

विचारण्यात वेळ घालवला तर विसरायला अवघड जाते

©काव्यात्मक अंकुर #विचारपूस #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#oneliner #marathi #microtale #Life_experience #Reality #Facts
loader
Home
Explore
Events
Notification
Profile