Nojoto: Largest Storytelling Platform

काही लय बेकार लोक असतात जे मंथरे च्या कुळाचे दिसता

काही लय बेकार लोक असतात जे मंथरे च्या कुळाचे दिसतात,
राजमाता कौशल्या झाल्या काय किंवा
कैकी झाली काय,
यांचं कुठेच प्रमोशन होत नाही
पण याना लोकांचे सुख बघवत नाही.
@
#वा रे दुनिया

©Navnath J Chitte सहज
काही लय बेकार लोक असतात जे मंथरे च्या कुळाचे दिसतात,
राजमाता कौशल्या झाल्या काय किंवा
कैकी झाली काय,
यांचं कुठेच प्रमोशन होत नाही
पण याना लोकांचे सुख बघवत नाही.
@
#वा रे दुनिया

©Navnath J Chitte सहज