Nojoto: Largest Storytelling Platform

भेटलंय कुणीतरी आयुष्याच्या चित्रात रंग भरणारं ..,

भेटलंय कुणीतरी

आयुष्याच्या चित्रात रंग भरणारं ..,
माझा हात त्याच्या हातात घट्ट पकडून
आयुष्यभर माझी साथ देणारं....,
भेटलंय कुणीतरी .....
आयुष्यभरासाठी....
माझ्यासारखंच ... अगदी माझ्यासारखंच 
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं .....!

भेटलंय कुणीतरी सोबतीला
जस किनाऱ्याची साथ समुद्राला
जशी चांदण्यांची संगत चंद्राला .....,
जसा पाकळ्यांचा हाथ फुलाला
जशी शब्दांची जोड काव्याला 
एक आयुष्य मिळावे जगण्याला
असच भेटलंय कुणीतरी सोबतीला..…....., भेटलंय .....
भेटलंय कुणीतरी

आयुष्याच्या चित्रात रंग भरणारं ..,
माझा हात त्याच्या हातात घट्ट पकडून
आयुष्यभर माझी साथ देणारं....,
भेटलंय कुणीतरी .....
आयुष्यभरासाठी....
माझ्यासारखंच ... अगदी माझ्यासारखंच 
माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं .....!

भेटलंय कुणीतरी सोबतीला
जस किनाऱ्याची साथ समुद्राला
जशी चांदण्यांची संगत चंद्राला .....,
जसा पाकळ्यांचा हाथ फुलाला
जशी शब्दांची जोड काव्याला 
एक आयुष्य मिळावे जगण्याला
असच भेटलंय कुणीतरी सोबतीला..…....., भेटलंय .....
priyatambde4225

Priya Tambde

New Creator

भेटलंय .....