Nojoto: Largest Storytelling Platform

धुक रथी बसली पहाट राणी.

धुक रथी बसली पहाट राणी.                                                            दवबिंदू माळ स्वागता आली.                                      अंकुरलेली अवनी गाते गाणी                                        नवआशा घेऊन ही प्रभा आली  ...                                              *पूजा शिंपी बागुल* चाराेळी
धुक रथी बसली पहाट राणी.                                                            दवबिंदू माळ स्वागता आली.                                      अंकुरलेली अवनी गाते गाणी                                        नवआशा घेऊन ही प्रभा आली  ...                                              *पूजा शिंपी बागुल* चाराेळी