Nojoto: Largest Storytelling Platform

घरटे सोडून जाताना, दुसरे घरटे मनात बनलेले असते. आप

घरटे सोडून जाताना,
दुसरे घरटे मनात बनलेले असते.
आपले मागे ज्यांना सोडून चाललोय,
त्यांची काळजी त्यात वास करत असते.
मनाला हुरहूर असते,अनेक प्रश्नांचे वावटळ असते,
घरटे सोडून जाताना,
काळजीच्या साखळीने,आपले पाय बांधलेले असते.
मनात जरी नसले घरटे सोडायचे,तरी ते सोडावे लागते.
मनावर दगड ठेवून असे करताना,
पुढील भविष्याची चिंता म्हणून हे घरटे सोडावे लागते.
काही वर्षासाठी जरी असले तरी खूप त्रासदायक असते,
घरटे सोडून जाताना,
दुरावा कसा सहन होईल,हे विचार मनी असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे

घरटे सोडून जाताना...
#घरटेसोडूनजाताना

हा विषय