Nojoto: Largest Storytelling Platform

मनात माझ्या आज हे विचार आले, कामावरून परतताना जेव्

मनात माझ्या आज हे विचार आले,
कामावरून परतताना जेव्हा नाकाबंदी चालू असताना मला अडवण्यात आले.
तुम्ही कामावर जात असाल किंवा आवश्यक असा प्रवास करत असाल तर तुम्हाला कोरोना चाचणी रिपोर्ट करणं गरजेचं आहे.
अशी सूचना संचारबंदी चालू असताना कामावर जाणाऱ्यांना नाकाबंदी वर हजर असलेले पोलीस करीत आहे.
ज्यांनी कोरोना चाचणी रिपोर्ट केला असेल त्यांनाच रस्त्यावर प्रवासाची ती कामावर येण्या जाण्यासाठी आणि अत्यंत आवश्यक काम असेल तरच मुभा दिली जाईल.
मी म्हणतो कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट हा किती दिवसांपर्यंत चा ग्राह्य धरला जाईल.?
हा रिपोर्ट दाखवल्यावर प्रवास केल्यानंतर किंवा कामावर येऊन जाऊन असताना जर आपल्याला कोरोनाची लागण झाली असेल तर?
एकदा कोरोना रिपोर्ट केला की दुसरा रिपोर्ट केव्हा करावा?
एकच रिपोर्ट किती दिवस दाखवत प्रवास करावा? सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे
माझ्या मानत आज...
#माझ्यामनात
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai