आठवणींना आठवताना...... तुझी आठवण हसवते तुझी आठवण रडवते तुझीच आठवण मनात येऊन खूप काही करते. जाळते ती मनाला स्वतः न कधी ती जळते आठवणींच्या दाहकतेने डोळ्यात पाणी भरते. तुझ्या आठवणी त्रास करतात डोळ्यात माझ्या अश्रू भरतात तरीसुद्धा, प्रेमळ नयन माझे तुझीच स्वप्न पाहत असतात. तुझ्यामुळे माझ्या डोळ्यात अश्रू आले, पण माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात आनंद अश्रू येथील... खूप प्रेम करतो तुझ्यावर.... आठवणींना आठवताना #memories #love #आठवण #अश्रू #yqtaai #bestmarathiquotes