Nojoto: Largest Storytelling Platform

मराठमोळा श्रुंगार आज खुलूनी आला साडीवरती एक सुंदरी

मराठमोळा श्रुंगार आज खुलूनी आला साडीवरती एक सुंदरीला शोभून गेला...
साज तुझा मजला भावूनी गेला,
डोळ्यांत चित्र रूपी वसूनी गेला...
मराठमोळा श्रुंगार तो मनी रूतुनी गेला..
फुलांच्या कळांनी सजावी मेघराज्याची नगरी
रुपावर तुझा त्या चांदण्यांची चांदणी..
त्या रुप चांदण प्रकाशात चिंब भिजावे 
सारे विसरून भिजत राहवे..
नाकावरी त्या नथिची तार
जशी पावसाच्या सरीची धार..
मराठमोळ्या श्रुंगाराची  ही कट्यार काळजात आरपार..
स्वप्नी दिसे मनी वसे मराठमोळ्या श्रुंगाराची अविष्का री 
रूपाची  छाप...
Mahadeo shikhare

 मराठमोळा