Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द राहियले दूर आता डोळेच बोलती समजून घेता घेता म

 शब्द राहियले दूर
आता डोळेच बोलती
समजून घेता घेता
मग सवयीचे होती 

कधी राग कधी लोभ
सारे डोळेच सांगती
तुझ्या माझ्या हृदयीची
 शब्द राहियले दूर
आता डोळेच बोलती
समजून घेता घेता
मग सवयीचे होती 

कधी राग कधी लोभ
सारे डोळेच सांगती
तुझ्या माझ्या हृदयीची
sandyjournalist7382

sandy

New Creator

शब्द राहियले दूर आता डोळेच बोलती समजून घेता घेता मग सवयीचे होती कधी राग कधी लोभ सारे डोळेच सांगती तुझ्या माझ्या हृदयीची #poem #nojotophoto