Nojoto: Largest Storytelling Platform

खरं सांगायचं तर , माहितेय मला तुझं माझं नाही जमत प

खरं सांगायचं तर , माहितेय मला तुझं माझं नाही जमत
पण तुझ्यापासून दूर जाऊन , मलाही नाही करमत

पूर्ण कविता खाली दिलेली आहे


 तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते
आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते
भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो
राग गिळून माझा , मग तुला माफ करतो

तर मग ,
मी तुझ्यावर रागावत नाही
म्हणून सुरू होतेस तू
खरं सांगायचं तर , माहितेय मला तुझं माझं नाही जमत
पण तुझ्यापासून दूर जाऊन , मलाही नाही करमत

पूर्ण कविता खाली दिलेली आहे


 तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते
आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते
भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो
राग गिळून माझा , मग तुला माफ करतो

तर मग ,
मी तुझ्यावर रागावत नाही
म्हणून सुरू होतेस तू

तू ऐकत नाही माझं , तुझंच खरं करते आगाऊ बोलते तू आणि मला शब्दात धरते भोळा भाबडा मी , तुझं सारं ऐकून घेतो राग गिळून माझा , मग तुला माफ करतो तर मग , मी तुझ्यावर रागावत नाही म्हणून सुरू होतेस तू #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #तुझंमाझं