Find the Best MarathiKavita Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutsad love shayri images in marathi download, love shayari in marathi, do what you love meaning in marathi, live what you love meaning in marathi, marathi poem on athavan love,
Amol M. Bodke
भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन शेतात बारे देत होता, तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून जीवनदान देत होता. ©Amol M. Bodke marathi lines #marathi #MarathiKavita
marathi lines #marathi #MarathiKavita
read moreRakesh Waseker
😍❤️🥀. . . . .. #gautamipatil #gautami #Love #cute #marathi #marathimulgi #MarathiKavita no love no tension image one sided love shayari
read moreMr.Ravi Rajdev
📱 फोन का उचलत नाय सांग की रे माझ्या राजा👑🫶💞🤟 #Nojotoviralvideo #viral #MarathiKavita #reelsinstagram #trendingreels मराठी शायरी मराठी शायरी स्टेटस मराठी लव शायरी मराठी शायरी प्रेमावर मराठी शायरी नवीन
read moreRashi
White अपुऱ्या कविता तुझ्यासाठी लिहलेल्या कित्येक कविता आजही राहिल्या आहे त्या अपुऱ्या चल भेटून आपण पुन्हा एकदा त्या अपुऱ्या कवितांना पूर्ण करूया मनात कोंडलेल्या त्या भावनांना चल आज शब्दांमध्ये फिरुया एक एक शब्दाला हळुवारपणे तळहातावर उचलून आपण ठेऊया रुसवे फुगवे हसू सगळं कही चल आपण शब्दांना सोबत मांडूया आणि शब्द मांडता मांडता एक मेकांना समोर ठेऊन भांडूया कवितेच्या अर्धवट ओळींना घेऊन चल ना गं आपण एकदा भेटूया तुझ्यासाठी लिहलेल्या कवितांना चल आज खरंच पूर्ण करूया तुझी माझी ओळख खरं तर ह्या कविते पासूनच आहे म्हणून ह्या अपुऱ्या कवितेंना आजही माझ्याकडे जपूनच आहे ©Rashi Apurya Kavita #Aathwani #athwan #MarathiKavita #marathi #kavita #emotional #RakeshShinde
Apurya Kavita #Aathwani #athwan #MarathiKavita #marathi #kavita #Emotional #RakeshShinde
read moreAnagha Ukaskar
White ' मी ' मिळवले किती? भाव सारे मांडले मी माझ्या कवितेमधूनी सांग तुला शब्द वाचून अर्थ उमगले किती? प्राण माझे ओतले मी प्रत्येक ओळीतूनी सांग तुला श्वास माझे यमकात दिसले किती? क्षणात विसरलास तू शब्द न् शब्द माझा सांग आता मला, बघ प्रेम हे उरले किती? तुझ्या आठवणींतून कधी घेतली न मी रजा तुझ्या नजरेत आले किती? निसटले किती? दुःख या कवितेतले पुन्हा मी स्मरणार नाही पण यातही दुःख आहे हे तुला कळले किती? प्रत्येक कवितेत तू, हे समजले मला ही पण तुला जपताना सांग प्रेम मी मिळवले किती? ©Anagha Ukaskar #Moon #marathi #MarathiKavita #poem #Poetry
#Moon #marathi #MarathiKavita #poem #Poetry
read moreJk
#JKpoetess #marathi #MarathiKavita #hungry #streetgirl आज मै अपनी कविता के माध्यम से एक भारतीय स्ट्रीट सर्कस लड़की का दर्द व्यक्त करने जा रही हूँ मेरी कविता का शीर्षक है भूक की आग मेरी ये कविता मराठी मैं हैं
read more