मराठी असे अमुची मायबोली किती तिचे गुणगान गाऊ. प्रथम बोलण्या वापर तिचाच भले कुठल्याही ठिकाणी जाऊ. लेखकानों💕 शुभ प्रभात सुप्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषादिन म्हणुन साजरा केला जातो. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके,परी अमृतातेही पैजा जिंके. ही क्षमता आहे मराठी भाषेची. चला,आज आपल्या माय मराठीविषयी चार ओळी लिहुया.