Nojoto: Largest Storytelling Platform

मरतांना वाटले आयुष्य नुसते वाहून गेले मला जगायचंय

मरतांना वाटले
आयुष्य नुसते वाहून गेले 
मला जगायचंय..
मला जगायचंय..
म्हणता म्हणता 
माझे जगायचेच राहुन गेले..
                   -अक्षय पाटील.
मरतांना वाटले
आयुष्य नुसते वाहून गेले 
मला जगायचंय..
मला जगायचंय..
म्हणता म्हणता 
माझे जगायचेच राहुन गेले..
                   -अक्षय पाटील.
akshaypatil7631

Akshay Patil

New Creator