Nojoto: Largest Storytelling Platform

तुझी नी माझी भेट ती किती गोंड आठवणीतली ती अनोळखीच

तुझी नी माझी भेट ती
किती गोंड आठवणीतली ती

अनोळखीची ओळखी ती
नविन नात्यांची सुरुवात ती

कशी ओढ वाढावी ती
आतुर मनाची व्यथा ती

तुझी नी माझी भेट ती 
न सांगता सगळे सांगते ती...



 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी नी माझी भेट ती...
#तुझीनीमाझी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
तुझी नी माझी भेट ती
किती गोंड आठवणीतली ती

अनोळखीची ओळखी ती
नविन नात्यांची सुरुवात ती

कशी ओढ वाढावी ती
आतुर मनाची व्यथा ती

तुझी नी माझी भेट ती 
न सांगता सगळे सांगते ती...



 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी नी माझी भेट ती...
#तुझीनीमाझी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
waghadesir1306

Atul waghade

New Creator

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी नी माझी भेट ती... #तुझीनीमाझी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai