Nojoto: Largest Storytelling Platform

Best तुझीनीमाझी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best तुझीनीमाझी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

होऊ दे मला तुझी पहाट आज 
तु माझी सकाळ काय दिवस होऊन पहा
सारंच नसतं बोलायचं प्रेमात समजतंय का ?
आत्ता ठेव स्वतःला तु अबोल्यातच
माझ्या नजरेत फक्त शांतपणे पाहत रहा ! #एक 
#पहाट 
#तुझीनीमाझी

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी नी माझी भेट ती... #तुझीनीमाझी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझी नी माझी भेट ती 
आज आठवणींना माझ्या भेटून गेली !

तुझं असणं,माझं अस्तित्व होतं,
बाकी सारं मग पापण्या लवता
माझी आसवांशी भेट झाली ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी नी माझी भेट ती...
#तुझीनीमाझी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी नी माझी भेट ती... #तुझीनीमाझी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
समाजाने बांधलेल्या बेड्या
आता मी तोडणार आहे।
तुझी नी माझी भेट ती,आता
सखे,नक्की घडणार आहे। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी नी माझी भेट ती...
#तुझीनीमाझी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी नी माझी भेट ती... #तुझीनीमाझी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझी नी माझी भेट ती
किती गोंड आठवणीतली ती

अनोळखीची ओळखी ती
नविन नात्यांची सुरुवात ती

कशी ओढ वाढावी ती
आतुर मनाची व्यथा ती

तुझी नी माझी भेट ती 
न सांगता सगळे सांगते ती...

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी नी माझी भेट ती...
#तुझीनीमाझी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul Waghade

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी नी माझी भेट ती... #तुझीनीमाझी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझी नी माझी भेट 
ती अचानक घडली
कित्येक वर्षानंतर 
नजरेला नजर भिडली
 दोघांच्या शब्दांनी 
धरला होता अबोला
पण डोळ्यातूनच मनाला 
मनाचा भाव कळला 

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी नी माझी भेट ती...
#तुझीनीमाझी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

vaishali

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी नी माझी भेट ती... #तुझीनीमाझी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझी नी माझी भेट ती 
क्षणभंगुर असते
त्या भेटीसाठी वाट मात्र
मी कित्येक दिवस पाहते

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी नी माझी भेट ती...
#तुझीनीमाझी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

pooja d

एकच इच्छा आहे मनी
भेट घडावी त्याची नि माझी
मनभरून घेईन बघून।
डोळ्यांत ठेवीन साठवून।
हृदयात प्रतिमा त्याची
ठेवील कोरून।
 #भेट  #तुझीनीमाझी  #फक्त_तु

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझी नी माझी भेट ती... #तुझीनीमाझी चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
तुझी नि माझी भेट ती...
फक्त स्वप्नातच झाली होती,
ठरवले कित्येकदा,समोर येऊन भेटावे..
पण हिम्मतच झाली नव्हती. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझी नी माझी भेट ती...
#तुझीनीमाझी 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile