Nojoto: Largest Storytelling Platform

माझा ही विचार व्हावा एकदा तरी, वैतागलेल्या मुलीचा

माझा ही विचार व्हावा एकदा तरी,
वैतागलेल्या मुलीचा आवाज होता पित्या वरी.
नेहमीच माझा संभाळकर्ता 
मुलगा म्हणून त्याच्याकडेच लक्ष देता,
मी ही सांभाळेल तुम्हाला माझ्याकडे का दुर्लक्ष करता.
मुलगा म्हणून प्रत्येक गोष्टीत त्यालाच वरचढ ठरवता,
एकदा तरी मला ही मान द्या,मला का कमी लेखता.
मुलगी म्हणजे देवीचे रूप म्हणता नि तिचाच अपमान करता,
एकदा तरी मला ही मुला समान समजा,असे का करता. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
 'एकदा तरी'
#एकदातरी
हा विषय
संदीप मारुती तांडेल यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.