Nojoto: Largest Storytelling Platform

एक हाताने घ्यावे एक हाताने द्यावे माणसाने माणसाश

एक हाताने घ्यावे एक हाताने द्यावे 
माणसाने माणसाशी माणसासम वागावे
स्वार्थ सोडून जगावे स्वार्थ सोडून जगावे  !!

संकटात एकमेका मदतीचे हात द्यावे
एकमेकाप्रति सन्मानाने वागावे
स्वार्थ सोडून जगावे स्वार्थ सोडून जगावे  !!

निस्वार्थ प्रेम करावे एकमेका आधार द्यावे
मुखातुन सत्य वदावे विश्वासाने वागावे 
स्वार्थ सोडून जगावे स्वार्थ सोडून जगावे  !! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय: स्वार्थ सोडुन जगावं 
चला तर मग लिहुया.
#स्वार्थ1
हा विषय
Parshuram Jogdand यांचा आहे.

vaishali6734

vaishali

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. #स्वार्थ1 हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai