Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्वार्थ1 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्वार्थ1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 5 Stories
    PopularLatestVideo

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. #स्वार्थ1 हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तेचं जगणं तेचं आहे
आनंद पण तेचं आहे
विचार कर तू एकदा
जग की तू दूसर्याला आनंद देण्या करता

कुठे तरी हरवशील
विचार तू जेव्हा फक्त स्वत:चा करशील
का मी आनंदी नाही कुठे तरी काही कमी आहे

पण स्वार्थ जेव्हा सोडून 
तू विचार जेव्हा करशील
जगशील दुसर्यासाठी हसरे चेहरे बघंण्यासाठी 
धडपड जेव्हा करशील
वाटेल तेव्हा तुला
हाच क्षण तर हवा होता मला
मिळाला जेव्हा आनंदी बघतोय 
माझ्यामुळे दुसर्याला...

-Atulwaghade

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय: स्वार्थ सोडुन जगावं 
चला तर मग लिहुया.
#स्वार्थ1
हा विषय
Parshuram Jogdand यांचा आहे.

Atul Waghade

vaishali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. #स्वार्थ1 हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

एक हाताने घ्यावे एक हाताने द्यावे 
माणसाने माणसाशी माणसासम वागावे
स्वार्थ सोडून जगावे स्वार्थ सोडून जगावे  !!

संकटात एकमेका मदतीचे हात द्यावे
एकमेकाप्रति सन्मानाने वागावे
स्वार्थ सोडून जगावे स्वार्थ सोडून जगावे  !!

निस्वार्थ प्रेम करावे एकमेका आधार द्यावे
मुखातुन सत्य वदावे विश्वासाने वागावे 
स्वार्थ सोडून जगावे स्वार्थ सोडून जगावे  !! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय: स्वार्थ सोडुन जगावं 
चला तर मग लिहुया.
#स्वार्थ1
हा विषय
Parshuram Jogdand यांचा आहे.

DRx. Shital Gujar✍️

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. #स्वार्थ1 हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मानवाने झाडाकडून निस्वार्थपणा शिकावे |
ना कोणता स्वार्थ त्याला सर्वांना छाया देत असावे ||

दुसऱ्यांना देखील मायेचा आश्रय देऊन बघावे |
असे जगावे की दुःखी चेहऱ्यावर हसू आणावे ||

आयुष्याच्या कंटाळलेल्या वाटेवरती चालणाऱ्याला |
निस्वार्थ भावनेने योग्य वाट दाखवावी ||

हे सारे जागीच राहणार आहे|
कशाला मग स्वार्थीपणाचा हेवा दावा ||

माणुसकीचे नाते घट्ट करूया |
एकमेकांना साह्य करू स्वार्थ सोडूया||
- ✍️Shital K. Gujar✍️

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय: स्वार्थ सोडुन जगावं 
चला तर मग लिहुया.
#स्वार्थ1
हा विषय
Parshuram Jogdand यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय: स्वार्थ सोडुन जगावं चला तर मग लिहुया. #स्वार्थ1 हा विषय Parshuram Jogdand यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
का हा अट्टाहास असावा,
प्रत्येक बाबतीत मी पणाच राहावा.
विचारात कधीच दुजाभाव नसावा,
त्यास इतके नि मला इतके हा विचार सोडावा.
स्वार्थ सोडून जगावं,माझं नाही आपलं म्हणावं,
काही कमी पडल्यास मी आहे ना असं राहावं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

विषय: स्वार्थ सोडुन जगावं 
चला तर मग लिहुया.
#स्वार्थ1
हा विषय
Parshuram Jogdand यांचा आहे.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile