Nojoto: Largest Storytelling Platform

*फसवी वात* खळगी ची झालीय हो पनती, हीला तेलाची गरज

*फसवी वात*

खळगी ची झालीय हो पनती,
हीला तेलाची गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती.!

दरिद्रीच्या रोज मशाली पेटती,
आग लावन्याची गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती..!

व्याकुळतेने रोजच दार तुटती,
दिव्याला उंबरठ्याची गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती..!

सरनावर जशी आग पेटती,
 मेनाची इथे गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती..!

-संदीप मोरे,नाशिक #फसवी वात
#fake event
#sandeep more
*फसवी वात*

खळगी ची झालीय हो पनती,
हीला तेलाची गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती.!

दरिद्रीच्या रोज मशाली पेटती,
आग लावन्याची गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती..!

व्याकुळतेने रोजच दार तुटती,
दिव्याला उंबरठ्याची गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती..!

सरनावर जशी आग पेटती,
 मेनाची इथे गरज नाही,
आज भुकेनचं हीची वात पेटती..!

-संदीप मोरे,नाशिक #फसवी वात
#fake event
#sandeep more